प्रमोद लोखंडे व राजरत्न सावंत यांच्या शेवटचा कार्यक्रम


अतिशय दुःखत घटना
आमचे मित्र तथा मार्गशक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, लाल दिव्याची गाडी फेम गायक, आंबेडकरवादी जलशांच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक चळवळीला गतीमान करण्यासाठी गीत-संगीताच्या माध्यमातून गाव- शहरात बुध्द,शिव,फुले,शाहु,आंबेडकरांचे विचार पेरण्यासाठी स्वतःला वाहुन घेतलेले, महाराष्ट्रात आपल्या गायनाने स्वताची एक नवी ओळख निर्माण केलेले व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोदजी लोखंडे यांचे नुकतेच निधन झाल्याचे वृत समजले. हे वृत समजताच खुप मोठा धक्का बसला. एक उमदा कवी- गायक तरूण वयात अचानकपणे सोडून गेल्याने आंबेडकरवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रमोद लोखंडे यांचा असंख्य शिष्यगण आहे परंतू लोखंडे पुन्हा होणे नाही.अशा महाराष्ट्राचा बुलंद आवाज भिमशाहीर प्रमोदजी लोखंडे यांचा अवाज अखेरचा आज थांबला...

Miss you Guruji.... 💐💐😭😭🙏🙏
Pramod Lokhande



Comments

Popular posts from this blog

Jay bhim song | का मिरची लागते | Bhim song 2023 | Rajratna Sawant | atrocity song | Pramod lokhande